Kartiki Ekadashi | कोरोनामुळे विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी; तरी वारकरी बांधवांची नगर प्रदक्षिणा
Continues below advertisement
Kartiki Ekadashi | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर परिसरात संचारबंदी; तरी वारकरी बांधव घराबाहेर पडले आहेत. तसेच परंपरेप्रमाणे पंढरपुरातील वारकरी दिंड्यांसह नगर प्रदक्षिणेसाठी घराबाहेर पडले आहेत.
Continues below advertisement