Elgar Parishad: एल्गार परिषद प्रकरणी आरोपनिश्चितीची प्रक्रिया सुरू, 17 आरोपींची यादी न्यायालयात सादर
एल्गार परिषद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. शहरी नक्षलवाद प्रकरणी एनआयए कडून १७ आरोपींची यादी मुंबई सत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Bhima Koregaon Elgar Parishad ABP Majha ABP Majha Video