Workers Strike : मध्यरात्रीपासून देशभरातील वीज कर्मचारी संपावर जाणार, खाजगीकरण धोरणाला विरोध
abp majha web team
Updated at:
27 Mar 2022 09:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppWorkers Strike : केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांची संपावर जाण्याची घोषणा करण्यात आली आहे. आज मध्यरात्री पासून देशभरातील वीज कर्मचारी संपावर जाणार आहेत.