Electricity Bill: ऊर्जा खात्याचं नेमकं खरं काय ?ऊर्जा खात्याच्या कोलांट्या उड्या सुरूच : ABP Majha
Continues below advertisement
लॉकडाऊन काळात विजेचा वापर वाढल्यानं राज्यातील जनतेला विज बिलं अधिक आल्याचा दावा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केला होता... आणि आता तेच ऊर्जा खातं म्हणतंय लॉकडाऊन काळात विजेचा वापर कमी झाला... आणि त्यामुळे तोटा झालाय... आणि यासाठीच महावितरणला कर्ज काढावं लागलंय... आणि या कर्जाचा आकडा आहे तब्बल 11 हजार चारशे कोटींचा... विशेष म्हणजे राज्य सरकारनं या कर्जाला हमी देखील दिलीय.... मग नेमकं खरं काय विजेचा वापर अधिक वाढला होता की कमी झाला होता... असा सवाल आता उपस्थित होतोय...
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News राज्य सरकार ताज्या बातम्या Electricity Bill Nitin Raut ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron राज्य सरकार Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv नितीन राऊत