Electric Car : राज्याचं इलेक्ट्रीक कार धोरण आणि इलेक्ट्रीक कारचा Reality Check
राज्यात सध्या सुमारे 40 हजार विजेवर चालणारी वाहने आहेत. केंद्र सरकारने 2030 पर्यंत देशातली सर्व वाहने विजेवर चालतील अशी महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. इलेक्ट्रिक कार घेणार्यांना आणि उत्पादन करणार्यांना राज्य आणि केंद्र सरकारने प्रोत्साहन प्र अनुदान जाहीर केले आहे. टाटा निक्सॅान आणि एमजी हेक्टर या इलेक्ट्रीक गाड्या बाजारात आल्या आहेत. या गाड्यांना मागणी पण आहे. कांही महिन्यापूर्वी या गाड्या विकत घेतलेल्या ग्राहकांची काय प्रतिक्रिया आहेत हे समजून घेणारी रियालिटी टेस्ट ड्राईव्ह.