Electoral Bond Case SC Hearing : इलेक्टोरल बॉण्ड विरोधातील याचिकांवर तब्बल 6 वर्षांनी होणार सुनावणी
Continues below advertisement
Electoral Bond Case SC Hearing : इलेक्टोरल बॉण्ड विरोधातील याचिकांवर तब्बल 6 वर्षांनी होणार सुनावणी
राजकीय पक्षांना निवडणूक निधी उपलब्ध करून देणाऱ्या निवडणूक रोखे योजनेविरोधात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी. या योजनेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या या याचिकांवर ३१ ऑक्टोबरला सुनावणी.
Continues below advertisement