Assembly Speaker: विधानसभा अध्यक्षपदासाठी 9 मार्चला निवडणूक होण्याची शक्यता ABP Majha
Continues below advertisement
विधानसभा अध्यक्षपदासाठी ९ मार्चला निवडणूक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी या संदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. पत्राद्वारे निवडणूक घेण्याची विनंती राज्यपालांना करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतंय.
Continues below advertisement
Tags :
Governor Bhagat Singh Koshyari Election Letter Budget Session Mahavikas Aghadi Assembly Speaker Legislature