Election : अपक्षांचा भाव चांगलाच वधारलाय,अपक्ष आमदाराची नाराजी महाविकास आघाडी, भाजप यांना न परवडणारी

Continues below advertisement

Election :  विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना आलेल्या डिमांडची. राज्यसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नसल्यानं शिवसेना खासदार संजय राऊतांनी चांगलाच संताप व्यक्त केला होता. अपक्षांवर आगपाखडही केली, अपक्षांनीही आपली नाराजी बोलून दाखवली. मात्र आता विधानपरिषद निवडणुकीत अपक्षांवर मदार असल्याने एक-एक अपक्षाला आपल्याकडे वळवण्याचा राजकीय पक्षांचा पूरेपूर प्रयत्न आहे. परिणामी, यात अपक्षांचा भाव चांगलाच वधारलाय...कारण आता एकाही अपक्ष आमदाराची नाराजी महाविकास आघाडी असो वा भाजप यांना परवडणारी नाही.... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram