Election Results 2022: 106 नगरपंचायतींचा उद्या निकाल, सरासरी ८१ टक्के मतदान ABP Majha

Continues below advertisement

सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान सुरू आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या २३ आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या ४५ जागांसाठीही आज मतदान होत आहे. १०५ नगरपंचायतींपैकी ९३ नगरपंचायतीच्या ३३६ जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय १९५ ग्रामपंचायतींमधील २०९ रिक्त जागांसाठीही मतदान आज होतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram