Election Commission : पाच राज्यांची विधानसभा निवडणुक जाहीर, कोण-कोणत्या राज्यांचा समावेश?
Continues below advertisement
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलंय. मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर, मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबर रोजी तर राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर या दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल, तर तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदार आपला हक्क बजावणार आहेत. तर सर्व राज्यांमध्ये ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषद घेऊन या तारखांची घोषणा केली.
Continues below advertisement
Tags :
Rajasthan Election Commission Of India Election Commission Telangana Mizoram Madhya Pradesh Chhatisgarh