Lok Sabha Election : पूर्व विदर्भातील पाच लोकसभांच्या जागांसाठी मोठ्या नेत्यांच्या प्रचाराचा धडाका
Continues below advertisement
Lok Sabha Election : पूर्व विदर्भातील पाच लोकसभांच्या जागांसाठी मोठ्या नेत्यांच्या प्रचाराचा धडाका
पूर्व विदर्भातील पाच लोकसभांच्या जागासाठी मोठ्या नेत्यांच्या प्रचाराचा धडाका आजपासून सुरू होणार आहे..
राजू पारवेंच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आज रामटेकमध्ये येतायत..तर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी उद्या चंद्रपुरात सभा घेणार आहेत.. त्याचबरोबर विदर्भातल्या मविआच्या उमेदवारांसाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी प्रचारसभा घेणार आहेत.. मात्र पुढचे पाच दिवस विदर्भात अवकाळी पावसाचं सावट असल्याने उमेदवारांची चिंता वाढलीये..
Continues below advertisement