Eknath Shinde : पुढच्या वर्षी भीमाशंकरला मुख्यमंत्री म्हणूनच येणार का? शिंदे म्हणतात..
abp majha web team
Updated at:
03 Sep 2024 07:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde : पुढच्या वर्षी भीमाशंकरला मुख्यमंत्री म्हणूनच येणार का? शिंदे म्हणतात..
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुलगा श्रीकांत शिंदे यांच्यासोबत श्री क्षेत्र भिमाशंकरला दाखल झाले असुन मुख्य शिवलिंगावर लघुरुद्र महाषिशेक करणार आहे
आज शेवटचा सोमवार असल्याने भिमाशंकर भाविकांची गर्दी असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुजा सुरु असताना भाविकांची गैरसोय न करता शिवलिंगावर देवदर्शन सुरुच रहाणार आहे