Eknath Shinde VS Kedar Dighe Kopri Pachpakhadi : कोणता 'वारस'दार होणार 'ठाणे'दार? Special Report

Continues below advertisement

Eknath Shinde VS Kedar Dighe Kopri Pachpakhadi : कोणता 'वारस'दार होणार 'ठाणे'दार? Special Report 
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेत ऐतिहासिक बंड घडवून आणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती हिंदुत्वाचा झेंडा आणि मुखी आनंद दिघे यांचं नाव घेत राजकारण सुरु ठेवलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत ठाण्यातल्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्यासमोर केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. शिंदेंच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या केदार दिघे हे नाव ताकदीचं नसलं, तरी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचा पुतण्या म्हणून त्यांच्या नावाला एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळं ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातली निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. पाहूयात त्याचसंदर्भातला खास रिपोर्ट. 


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram