Anganewadi Jatra :सिंधुदुर्गात आंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या यात्रेला सुरुवात, एकनाथ शिंदे घेणार दर्शन
abp majha web team
Updated at:
02 Mar 2024 09:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गमधील आंगणेवाडीत भराडीदेवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात, देवीच्या दर्शनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी, नेते मंडळीही यात्रेत सहभागी होणार