Eknath Shinde : एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावर, 200 कोटींच्या विकासकामांचं होणार भूमीपूजन
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. 200 कोटी रुपयांच्या विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमीपूजन.
Continues below advertisement