Eknath Shinde Threatened : एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण? ABP Majha

Continues below advertisement

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला मोठा धोका असून त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहीती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे पोलिस सतर्क झाले असून या संबंधी तपास सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram