Eknath shinde Supermax Company Employee : सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा
निवासस्थानाबाहेर सुपरमॅक्स कंपनीच्या कामगारांच्या आंदोलन सुपरमॅक्स कंपनीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक तब्बल दोन तास कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेत तोडगा काढण्यासाठी घेतली बैठक निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करत असलेल्या कामगारांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट . मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा केल्यानंतर कामगारांनी केले समाधान व्यक्त दोन ते तीन दिवसात निर्णय येणार असल्याची कामगारांची माहिती मुख्यमंत्री यांनी ठोस निर्णय घेतल्याने 1500 कामगारांना न्याय मिळणार असल्याच्या कामगारांच्या भावना