Baramati : Eknath Shinde मुख्यमंत्री होताच मविआच्या कामांना स्थगिती, बारामतीत रोखली विकास कामं

Continues below advertisement

शिंदे-फडणवीस सरकारकडूनशरद पवार यांना एका मागून एक धक्के दिले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने शरद पवारांना आणखी एक धक्का दिलाय. बारामतीतील अनेक विकास कामांना स्थगिती देण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram