Eknath Shinde On Crop Loss : अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करा, एकनाथ शिंदे यांचे आदेश
Continues below advertisement
Eknath Shinde On Crop Loss : अतिवृष्टी झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी ( Eknath Shinde) दिलेत. तसेच शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली.
Continues below advertisement