Eknath Shinde PC : महायुतीच्या जागावाटपावर बैठकीत सकारात्मक चर्चा : एकनाथ शिंदे
Continues below advertisement
Eknath Shinde PC : महायुतीच्या जागावाटपावर बैठकीत सकारात्मक चर्चा : एकनाथ शिंदे
जनतेच्या आशीर्वादाने मी सुरक्षित हवामानामुळे काही गोष्टी होतात. झालं. ऑन जागावाटप- तिढा जास्त राहिलेला नाही. आवश्यकता भासल्यास अमित शाहांची चर्चा होईल. शेवटच्या टप्प्यात आहे. ऑन लाडकी बहीण आम्ही आगाऊ पैसे दिलेत त्यामुळे आचारसंहितेमुळे योजना थांबवण्याचा प्रश्नच येत नाही. आमचं सरकार अॅडव्हान्स देणारं आहे घेणारं नाही. महायुतीचं सरकार राज्यात येणार याची खात्री आहे. ऑन जरांगे लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.
Continues below advertisement