महाविकास आघडिला माहिती नव्हते त्यांचे सरकार जाईल दोन वर्षापूर्वी राज्याने मोठा उठाव पाहिला मतदारांसोबत झालेल्या विश्वास घाता बाबत तो उठाव होता देवेंद्र फडणवीस यांची मला भक्कम साथ लाभल भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला भरपूर प्रेम दीले मोदी आणि अमित शहा पाठीशी उभे राहिले आपले सरकार यायच्या आधी सर्व कामे ठप्प होती सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकले होते फक्त फेसबुक लाईव्ह सुरू होते दोन वर्षांपूर्वी जनतेने जनामतासोबत झालेल्या विश्वासघाताचा बदला घेतला - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भक्कम साथ मला लाभली - भाजपच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांनी मला भरपूर प्रेम आणि सहकार्य दिलं - मोदी शाह चट्टान की तरह माझ्यासोबत उभे राहिले त्यांच्या काळात सगळं बंद होतं फक्त फेसबुक सुरू होतं - शिंदेंचा सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंवर निशाणा अर्थसंकल्पातील योजना पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले - आधी पैशांची तरतूद केली, नियमांचं पालन केले आणि मगच योजना आणल्या - राहुल गांधी म्हणाले खटाखट एक लाख रुपये पैसे देऊ - त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही - विरोधक पेढे कसले वाटत आहेत ? मोदी जिंकले म्हणून की पराभवाची हॅट्ट्रिक केली म्हणून - आपण गाफील राहिलो - आपले लोक तीन दिवस सुट्ट्या घेऊन गेले, येणार तर मोदीच यावर लोक गाफील राहिलो - 60 टक्के मतदान झालं असतं तर 40 जागा आल्या असत्या - फसवणूक एकदाच होते, नेहमीनेहमी नाही वैयक्तिक लाभाची कामे आम्ही केली नाहीत - सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही पण लोकांच्या आयुष्यचं सोनं करण्याचं काम आम्ही करतोय नाना पटोले यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला - तुम्ही डोक्यावर पडला काय ? - बोफोर्स पासून शेणापर्यंत तुम्ही पैसे खाल्लेत - तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का ? आता फुलप्रुफ काम करायचं आहे, विरोधकांना संधी द्यायची नाही - आपलं फेसबुक लाईव्ह नाही, तर डायरेक्ट फेस टू फेस - मुख्यमंत्र्यांची तुफान डायलॉगबाजी महिलांना पटापट लाभ देऊ - मुख्यमंत्र्यांनी उडवली काँग्रेसच्या खटाखट योजनेची खिल्ली - योजनेत कमिशन घेणाऱ्यांना जेलमध्ये घाला असं थेट सांगितलं आहे, केवळ निलंबन नाही तर त्याला जेलमध्ये घाला म्हणून सांगितलं आहे मुंबईतील त्यांच्या शाखांवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बॅनर लावले आहेत - एकीकडे टीका करायची अन दुसरीकडे टीका करायची अशी त्यांची दुटप्पी भूमिका इतरांच्या बहिणीबद्दल बोलणाऱ्यांना आपल्या भावाबद्दल प्रेम कसं असेल ? - मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर खोचक टिप्पणी आता आईला कुणी म्हटलं की मुलगी म्हणते की आईला काही बोलू नका, ती मुख्यमंत्र्यांची बहीण आहे - सोशल मीडियावरील रिल्सचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख कुणाला किती जागा यावर चर्चा करू नका सरकार आले तर सगळी पदे मिळतात