Eknath Shinde Speech : Jamkhedमधली मक्तेदारी बंद करायची; Rohit Pawar, Ram Shindeयांच्यावर थेट हल्ला

Continues below advertisement

Eknath Shinde Speech : Jamkhedमधली मक्तेदारी बंद करायची; Rohit Pawar, Ram Shindeयांच्यावर थेट हल्ला 
 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ... हिंदू - मुस्लिम सर्व समाजाचे लोक या प्लॅनलमध्ये एकत्र आले आहेत... प्रस्थापितांच्या विरुद्ध ही लढाई जिंकायची आहे, मी इथे आलो तेव्हा पाहील रस्ते नाही, सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे... लाडकी बहीण योजना बंद करण्याचे अनेक प्रयत्न केले, पण कोणी माय का लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही... ही योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू झाली, ही बंद पडणार नाही... *जामखेडमध्ये एकाने निधी आणला तर दुसऱ्याने हाणून पडायचा, दोघांच्या भांडणात योजना बंद पडल्या...* *एकनाथ शिंदेंचा आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे यांच्यावर टीका...* इथली मक्तेदारी बंद करायची, तुम्हाला शौचालय, चांगले रस्ते पाहिजे असतील तर धनुष्यबाणाला निवडून द्या... मी मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिलं... शिवसेना नेहमी ॲक्शन मोडवर असते, स्पॉट डिसिजन Cm म्हणजे कॉमनमॅन Dcm म्हणजे डेडिकेटेड कॉमन मॅन... मी शांत पणे काम करतो, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मी पूर्वीच्या मुख्यमंत्री पेक्षा जास्त पैसे वाटले... जामखेड शहरात धुळीचे साम्राज्य, कसे राहणार हे सुंदर शहर करायचे असेल तर धनुष्यबाण निवडून द्या... नगर विकास खाते एकनाथ शिंदे कडे आहे, शहरात चांगले गार्डन, रस्ते दिल्याशिवाय राहणार नाही... एक बार में जो कमेंटमेट करता हू तो मै अपने आपकी भी नहीं सूनता... इथे जी लढाई सुरू आहे  ती सत्तेची आणि स्वार्थाची, मात्र तुम्हाला विकासाची लढाई करायची आहे... प्रस्थापितांच्या विरोधात ही विकासाची लढाई आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola