
Eknath Shinde on Uddhav Thackeray : PM Modi यांचा गौरव काही लोकांना पचनी पडत नाही, ठाकरेंना टोला
दिल्ली शपथविधी
27 वर्षानंतर दिल्लीच्या तख्तावर एनडीएचा झेंडा
रेखा गुप्ता या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री बनवलयं
अनेक वर्ष दिल्लीतील प्रदूषण, वाहतूक कोंडी
दि्ललीचा रखडलेला विकास सुरु होईल, त्याला चालना मिळेल
ऑन मोदी
त्यांचं माझ्यावर प्रेम आहे.
जेवण केलं. शिवाजी महाराज, छावा सिनेमा
ट्रम्प , त्यांचा दौरा यावर चांगली चर्चा झाली.
ऑन धमकी
लॉ एन्ड ऑर्डर व पोलिस आयुक्तांनीही फोन केला.
यापूर्वीही अनेकदा धमक्या, पण मी त्याकडे लक्ष देत नाही.
गडचिरोलीचे जे जहाल नक्षलवादी होते, पोलिसांनी त्यांचा बिमोड केला. अनेक नक्षलवादी मारले. तिथे विकास व्हावा. अनेक प्रकल्प यावे म्हणून मी पालकमंत्रि असताना प्रयत्न केला.आता तिथे स्टील इंडस्ट्रीयेते. गडचिरोली आता नक्षलमुक्त जिल्हा होईल.
ऑन राऊन पवार एकाच मंचावर
मी त्याची पर्वा करत नाही. आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही.
ऑन राऊत चौकशी करा
मराठी माणसाने मराठी माणसाला पुरस्कार दिला. महादजी शिंदे, साहित्यिकांचाही अपमान झाला. माझा तर अपमान सोडा
ऑन जालना व बीएमसीचा 1400 कोटींचा घोटाळा
ते प्रकल्प लोकहिताचे होते.
आम्ही जे प्रकल्प सुरु केले, ते लोकहिताचे होते
सीएम वॉर रुममध्ये मोठे प्रकल्प मॉनिटर करतो. मी मुख्यमंत्रीहोतो तेव्हाही आम्ही करत होतो. लॅन्ड एक्विझिशन, फॉरेस्ट व इतर प्रश्न
आम्ही जे सुरु केलेलं आहे ते समन्वय कक्ष आहे. शिवसेनेकडे जी खाती आहे, त्या खात्यांचा आढावा समन्वय कक्षातून घेतो. त्यामुळे कामाचं, यंत्रणेचं ड्युप्लिकेशन नाही. पॅरलल यंत्रणा नाही. कुठलेली कोल्ड वॉर-हॉट वॉर नाही.