Eknath Shinde : Anand Dighe यांचे खरे शिष्य नरेश म्हस्के, राजन विचारे नाही; शिंदेंची फटकेबाजी
Eknath Shinde : आनंद दिघेंचा खरा शिष्य नरेश म्हस्के, मुख्यमंत्री शिंदेंचं ठाण्यात वक्तव्य, दिघेसाहेबांकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदही काढून घ्यायचा कट होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप