Eknath Shinde : Rahul Gandhi यांचा निषेध करावा तेवढा कमी- मुख्यमंत्री शिंदे
Continues below advertisement
सावरकरांबाबर राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून देशभर रणकंदन सुरू असताना आता मुख्यमंत्र्यांनीही उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.. सावरकरांचं हिंदुत्व मान्य असेल तर महाविकास आघाडीपासून दूर व्हा असं आव्हानच त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय... आज पत्रकार परिषद घेत त्यांनी राहुल गांधींवर आणि उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.... दरम्यान भाजप आणि शिवसेना मिळून राज्यभर सावरकर गौरव यात्रा काढणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनीही सांगितलंय
Continues below advertisement
Tags :
Chief Minister Press Conference Rahul Gandhi BJP Shiv Sena 'Mahavikas Aghadi : Uddhav Thackeray Kondi