Eknath Shinde Road Show Pune : एकनाथ शिंदे पुण्यात, हेंमत रासने यांच्या 'रोड शो'ला सुरुवात ABP Majha
Continues below advertisement
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मविआ आणि भाजप-शिंदे गट करणार जोरदार प्रदर्शन. मुख्यमंत्री शिंदेंचा कसब्यात भाजप उमेदवार रासनेंसाठी रोड शो. चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अश्विनी जगतापांच्या प्रचारासाठी रॅली.
Continues below advertisement