Jat Election : जत महापालिकेत भाजपचं एकला चलो रे, स्वबळावर लढणार
Continues below advertisement
महाराष्ट्रात महायुतीच्या अभूतपूर्व विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा त्याग केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतील. या विजयानंतर, पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू झाली असून, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात या पदासाठी स्पर्धा असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (MVA) निराशाजनक कामगिरीनंतर नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement