Eknath Shinde on Manoj Jarange : जरांगेंची भाषा राजकीय; एकनाथ शिंदे म्हणतात...
Continues below advertisement
Eknath Shinde on Manoj Jarange : जरांगेंची भाषा राजकीय; एकनाथ शिंदे म्हणतात... सरसकट आरक्षणाच्या मागणीनंतर सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची जरांगेंनी मागणी केली. मराठवाडा सोडून इतर मराठा समाजाला वेगळं मराठा आरक्षण देण्याची मागणी केली. जरांगेंच्या मागण्या सतत बदलत गेल्या. मुख्यमंत्री शिंदे यांचं विधान परिषदेत वक्तव्य.
Continues below advertisement