Eknath Shinde on CAA Protest | आदोलन करताना हिंसा होणार नाही, याची काळजी घ्या : एकनाथ शिंदे | नागपूर | ABP Majha

आंदोलन करणं हा अधिकार आहे, मात्र त्याला कुठे गालबोट लागल्यास किंवा हिंसा झाल्यास त्याची जबाबदारी त्या आंदोलनातील प्रमुख नेत्याची असेल. कायदा-सुव्यवस्थेला धक्का बसेल, असं कुणीही वागू नये, असं आवाहन गृहमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola