Eknath Shinde On Vidhan Sabha Election : दोन वर्षात केलेल्या कामची पोचपावती जनता आम्हाला देईल- शिंदे
Continues below advertisement
Eknath Shinde On Vidhan Sabha Election : दोन वर्षात केलेल्या कामची पोचपावती जनता आम्हाला देईल- शिंदे
20 नोव्हेबर राज्यासाठी महत्वाचा आहे आम्ही राज्यात करुन दाखवलय म्हणून राज्य प्रगतीकडे चाललय कल्याणकारी योजना आणल्यात, विकास केलाय महायुतीच सरकार बहूमतांनी येईल 2 वर्षाची पोचपावती दिली जाईल जेव्हा निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम खराब असत आम्ही निवडणूकीला सामोरे जातोय
Continues below advertisement