Eknath Shinde : संजय राऊतांचा मॅटिनी शो बंद झाला, एकनाथ शिंदे यांचा पत्रकार परिषदेत निशाणा
Continues below advertisement
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि 12 बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि शिवसेनेच्या स्वतंत्र गटाची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना गटनेता बदलण्याच्या मागणीचं पत्र दिलं. त्यानंतर शिंदे आणि 12 खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.. यावेळी शिंदेंनी 12 खासदारांच्या भूमिकेचं स्वागत केलं शिवाय भावना गवळींचा शिवसेनेच्या मुख्य प्रतोद असा उल्लेख केला. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात खासदार राहुल शेवाळेंचा गटनेता आणि भावना गवळींचा मुख्य प्रतोद असा उल्लेख आहे. तसंच संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. संजय राऊतांचा मॅटिनी शो बंद झाला आहे. असं ही ते म्हणाले त
Continues below advertisement