Eknath Shinde On Pune Rain : पुण्यातील पूरस्थितीवर मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Continues below advertisement

Eknath Shinde On Pune Rain : पुण्यातील पूरस्थितीवर मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर आदेश.  पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याआधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालिन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशा फोनवरून केली चर्चा…. आणि ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषाच्या आत रहाणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे दिले आदेश.  मुख्यमंत्री एकानथ शिंदे यांनी सर्व स्थलांतरीत नागरिकांच्या दोन्ही वेळ जेवणाची, रहाण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्व अधिकाऱ्यांना आदेश.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram