Eknath shinde on Mahayuti : संभाजीनगरमध्ये विजय युतीचाच, एकनाथ शिंदेंना विश्वास

Continues below advertisement

Eknath shinde on Mahayuti : संभाजीनगरमध्ये विजय युतीचाच, एकनाथ शिंदेंना विश्वास माझ्यावर काही लोक खोटे आरोप करताय  काही अफ़वा पसरवताय त्याला उत्तर आम्ही पुढच्या सभेमध्ये देणार आहोत  आम्ही नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू आणि ही जागा आम्ही निवडून आणू हा विश्वास देतो  मी फार बोलणार नाही  आता फक्त विश्वास तुम्हला देतो

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram