Sandipan Bhumare Nomination File Submited : अर्ज दाखल, संदिपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरमधील महायुतीचे उमेदवार
छ. संभाजीनगर लोकसभेचा महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, त्यांच्या सोबत भाजप नेते अतुल सावे, राष्ट्रवादीचे नेते विक्रम काळे यास आमदार रमेश बोरनारे प्रदीप जैस्वाल यांची उपस्थिती होती.