Eknath Shinde Full : मध्य प्रदेशमधील अपघात ते रामदास कदमांचा राजीनामा, एकनाथ शिंदेंची संपर्ण परिषद

Eknath Shinde LIVE : मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात झालेल्या एसटी बस अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असल्यातचे समोर आले आहे. त्यातील आठ मृतांची ओळख पटवण्यास प्रशासनाला यश आले आहे. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक या दोघांचाही मृ्त्यू झाला आहे. त्याशिवाय 11 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहे. यावर एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे तर दुसरीकडे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावरही मुख्यमंत्र्यांनी आपलं मत मांडलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola