Eknath shinde on Loksabha seat : जागावाटपाचा तिढा दोन दिवसात सुटेल, शिंदेंची माहिती
विदर्भात महायुतीच अतिशय चांगलं वातावरण आहे विदर्भातील सर्व जागा महायुती जिंकेल पुढील २-३ दिवसांमध्ये उरलेल्या जागांचा निर्णय होईल निवडणूक काळामध्ये पदाधिकारीच्या बैठका सतत होत असतात.. फक्त घरात बसून काम होत नाही - आदित्य ठाकरेंना टोला आम्ही फिल्डवर काम करणारी लोकं आहोत