Eknath Shinde : Mumbai Goa Highway : मुख्यमंत्र्यांकडून मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी

Continues below advertisement

Eknath Shinde : Mumbai Goa Highway : मुख्यमंत्र्यांकडून मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी

 मुंबई गोवा हायवेरील खड्डे नवीन टेक्नालॉजीने भरतोय  काम गणेशोत्वाच्या आधी भरले जातील  गणेशभक्तांची यात्रा सूकर होणार  यामध्ये गडकरीजी स्वताहून लक्ष घाललय रविन्ग्र चव्हाण लक्ष घालून आहेत    गणपती निमित्ताने चाकरमान्यांना गावी जाताना मोठ्या प्रमाणात त्रास होतो जिओ पॉलिमर चा वापर करून प्रस्ताव बनवण्यात आला आहे  एम सिक्सटीन हा मॅटर आहे तिसरा DLC च्या माध्यमातून काम करणार आहोत  प्रिकश M 16 ने काम करत आहे..  पीडब्ल्यूडी अधिकारी आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने हा रस्ता लवकरात लवकर आम्ही नीट करत आहोत  कोणता रस्ता कशा पद्धतीने भरावा याचं अभ्यासही केला जात आहे  गणपती आधी रस्ते रस्ते खड्डे बघतो करण्याबाबत आम्ही विचार करू नका  गणपतीपुळे नवीन तंत्रज्ञानाने बनवलेल्या रस्त्यामुळे आपण चाकरमान्यांना या त्रासातून मुक्त करू... ज्यांनी चुकीचे काम केले आहे त्यामुळे भोगावे लागत आहे...  इथे एक खड्डा आहे जो नव्या तंत्रज्ञानाने भरता येते आहे  Land बाबत गडकरी स्वतः लक्ष ठेऊन आहेत..  रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घातले आहे लोकांचा त्रास पहाता कोंट्रेक्टर वर कठोर कारवाई करणार... कोणाला पाठीशी घालणार नाही...  अनेक अपघात झाले.. काँट्रेक्ट पाहिले मातोश्री वर घेतले जाते आता त्यांच्याकडे कोणीच कॉन्ट्रॅक्टर जात नाही

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram