Eknath Shinde MLA fight : विधिमंडळांच्या लॉबीमध्ये Mahendra Thorve -Dada Bhuse आपसात भिडले
abp majha web team
Updated at:
01 Mar 2024 01:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde MLA fight : विधिमंडळांच्या लॉबीमध्ये Mahendra Thorve -Dada Bhuse आपसात भिडले
विधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटाच्या आमदारांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेंकांना धक्काबुक्की केली. विधीमंडळाच्या लॉबीमध्येच हा राडा झाला. यानंतर शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांना यामध्ये मध्यस्थी करावी लागली.