Eknath Shinde Special Report : एकनाथ शिंदे घेणार आमदारांची शाळा? काय आहे प्रकरण?
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाकडून शिबीराचं आयोजन कऱण्यात आलंय. पण या शिबीराच्या निमित्ताने शिंदे आमदारांची शाळा घेणार असंच दिसतंय. सत्तेत आल्यापासून शिंदेंच्या मंत्र्यांकडून आरेरावी आणि शिवराळ भाषेचा वारंवार वापर होतोय. त्यामुळे सतत घसरणाऱ्या मंत्र्यांच्या जीभेला शिंदे लगाम घालण्याची शक्यता आहे.