Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही

Continues below advertisement

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
 मी लोकसभेमध्ये काहींना उमेदवारी देऊ शकलो नाही परंतु त्यांना विधानसभेत ताबडतोब उमेदवारी दिली श्रीनिवास माझ्यासोबत होता तेव्हा आम्ही उठाव केला,, श्रीनिवास च्या घरचा कार्यक्रम होता तो बाजूला ठेवून याच मार्गाने तो आमच्या सोबत आला,, असा श्रीनिवास आता राजेंद्र गवळी त्यांच्यासाठी व्यासपीठावर आला आहे,, श्रीनिवास चांगला होईल त्याला कुठेही इकडे तिकडे बघण्याची गरज नाही विधानसभेत श्रीनिवास वनगा यांना मिळालेल्या मताधिका पेक्षा नक्की जास्त दुप्पट लीड मिळेल कोणी पण माईका लाल आला तरी आम्ही लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही सतत भाषण करतोय म्हणून घाष्यावर ताण पडला आहे एकनाथ शिंदे यांना हलक्या मध्ये घेतला म्हणून तुमचा टांगा पलटी केला,,टांगा पलटी घोडे फरार हे दुतोंडी साप जारा जनाची नाही तर मनाची ठेवा सर्वच लोक माझे लाडके आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान माझ्या लाडक्या बहिणीचा अपमान सावत्र दुष्टभावाने केला आहे योजना बंद पडण्यासाठी विरोधक कोर्टात गेले पण कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही मुख्यमंत्री एकनाथ यांचे विधान पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही एकनाथ शिंदे यांना हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला लाडक्या बहिणींसाठी लाडका भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी मला जेलमध्ये जावे लागले तरी मी जायला तयार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांचे सरकार येण्याचे दरवाजे बंद  हे दुतोंडी साप आहेत  जनाची नाही पण मनाची तर ठेवा  यांनी महिलांचा अपमान केला आहे  यांना महिला घरी बसल्या शिवाय राहणार नाही  पैसे मोदी साहेबांकडे मागता  मग म्हणता देत नाही अरे अजयी क्या जीवावर बायजी उदार विरोधक बोंबाबोंब करत होते ,  बेरोजगारांसाठी तुम्ही काय केलं  25 लाख रोजगार निर्मिती चां निर्णय आम्ही घेतला राज्यात सर्वांगीण विकास करणार  राज्यात कुठून कुठेही जायचं असेल तरी 6 तास पेक्षा जास्त वेळ लागला नाही पाहिजे  मुंबई पालघर कोस्टल मार्फत जोडणार  पालघर ला नवीन एअर पोर्ट करतोय राज्यात सर्वांगीण विकास करणार  राज्यात कुठून कुठेही जायचं असेल तरी 6 तास पेक्षा जास्त वेळ लागला नाही पाहिजे  मुंबई पालघर कोस्टल मार्फत जोडणार  पालघर ला नवीन एअर पोर्ट करतोय पालघर आता ग्रामीण पालघर राहणार नाही  महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन होईल पालघर हे ग्रौथ सेंटर होईल माझी पण बॅग चेक केली . कर नाही त्याला डर कशाला  माझ्या कडे युरीन पोट पण नव्हत शासन आपल्या दारी आपण घेऊन गेलो माझी पण बॅग चेक केली . कर नाही त्याला डर कशाला  माझ्या कडे युरीन पोट पण नव्हत म्हणे माझा धनुष्यबाण चोरला अरे तुम्ही काय झोपला होता का  की हा लहान पोरांचा खेळ आहे आमच्या बॅगा रोज चेक होतात,,परंतु आम्ही व्हिडिओ काढून व्हायरल नाय करत तुम्ही सगळी कडे पैसे खाल्ले  म्हणून तुमच्या बॅग चेक करतात  आमच्या पण बेगा चेक करतात पण आम्ही व्हिडिओ काढून व्हायरल नाही करत तुम्ही सगळी कडे पैसे खाल्ले  म्हणून तुमच्या बॅग चेक करतात  आमच्या पण बेगा चेक करतात पण आम्ही व्हिडिओ काढून व्हायरल नाही करत सावत्र भाऊ तुमच्या कडे आले की विचारा योजनेत खोडा का घातला. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram