CM Eknath Shinde Pandharpur : पंढरपुरात एकनाथ शिंदेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात सहकुटुंब विठ्ठल रुक्मिणीची आराधना केली. यानंतर शिंदे समर्थकांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना मी आपल्यातलाच एक कार्यकर्ता असल्याचा विश्वास दाखल पंढरपुरातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा विश्वास दाखवला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram