Santosh Bangar on Aaditya Thackeray : शिंदे मातोश्रीवर जाऊन रडले हे खोटं : संतोष बांगर

Continues below advertisement

आदित्य ठाकरे जे बोलले त्यात कोणतेही तथ्य नाही, ते खोटं आहे. भाजपने कोणतीही धमकी दिली नाही.  आम्ही जे केलं ते फक्त आणि फक्त हिंदुत्व आणि हिंदुत्वासाठी केेलं. शिवसेना आमदार संतोष बांगर यांची आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram