Eknath Shinde : नक्षलवाद्यांच्या धमकीनंतर एकनाथ शिंदेंची गडचिरोलीत विकासकामांवर भर
abp majha web team
Updated at:
22 Jul 2022 08:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde : शिवसेनेतील सत्तासंघर्षात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. शिंदे समर्थकांनी आज थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच गंभीर आरोप केलाय. नक्षलवाद्यांनी एकनाथ शिंदे यांच्या हत्येचा कट आखला असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना सुरक्षा पुरवण्यास नकार दिला, असा आरोप आधी आमदार सुहास कांदे यांनी केला. मात्र नक्षलवाद्यांच्या धमकीला न जुमानता एकनाथ शिंदेंनी गडचिरोलीत विकासकामांवर भर दिला.