Mhada Rights : म्हाडाला सर्वाधिकार बहाल, शिंदे - फडणवीस सरकारकडून मोठा निर्णय ABP Majha
माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या काळातील सर्व निर्णय नव्या सरकारकडून रद्द करण्यात आलेत. तसंच म्हाडाला पुन्हा एकदा सर्वाधिकार बहाल करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.