Eknath Shinde & Devendra Fadnavis : एका जाहिरातीनं सरकारला काहीही होणार नाही - फडणवीस
शिंदे - फडणवीस हे जाहीरात वादानंतर दोन दिवसांनंतर दोघे एकत्र आले. एका जाहिरातीनं सरकारला काहीही होणार नाही असं फडणवीस म्हणाले.