Thackeray vs Shinde : खोक्याचे आरोप करणाऱ्यांविरोधात शिंदे गट आक्रमक, पाठवणार नोटीस

खोक्याचे आरोप करणाऱ्यांविरोधात आता शिंदे गटाने कारवाईचा इशारा दिलाय. उद्यापासून आरोप करणाऱ्यांना शिंदे गट मानहानीची नोटीस देणार असल्याचं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी म्हटलंय  यावर प्रत्युत्तरादाखल आदित्य ठाकरेंनी ही टोला लगावलाय 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola