Maharashtra Political Crisis :एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना भेटणार, दीपाली सय्यद यांचं ट्वीट
Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांना भेटणार का? असा सवाल उपस्थित होत असताना शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्या ट्वीटमुळं चर्चांना उधाण आलं आहे.
Tags :
Maharashtra Shiv Sena BJP Uddhav Thackeray Politics BJP Chief Minister Eknath Shinde Maharashtra Dipali Syed