Shinde - Fadnavis on Government Jobs : सरकारी नोकरभरती प्रक्रियेवर आता राज्य मंत्रिमंडळाची देखरेख
Continues below advertisement
सरकारी नोकरभरती प्रक्रियेवर आता राज्य मंत्रिमंडळाची देखरेख. नोकरभरती संदर्भात दर आठवड्याला राज्य सरकार आढावा घेणार. मंत्रिमंडळ बैठकीत नोकरभरतीबाबत सादरीकरण होणार.
Continues below advertisement