Madan Das Devi Funeral : Eknath Shinde - Ajit Pawar यांनी घेतलं मदनदास देवी यांचं अंत्यदर्शन

Continues below advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदनदास देवी यांच्या अंत्यदर्शनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याला रवाना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही पुण्यात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram