ED Mumbai : Eknath Khadse यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे ED कार्यालयात; भोसरी घोटाळ्या प्रकरणी चौकशी

Continues below advertisement

पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत. एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांची आज ED चौकशी होणार आहे. भोसरी जमीन घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी त्या ED कार्यालयात दाखल झोल्या आहेत. याच प्रकरणी  एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक सुध्दा झाली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram